PM किसान योजनेचा पुढचा हप्ता केव्हा येणार? 2000 रुपये मिळणार की नाही, लगेच तपासा!
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीएम किसान नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मिळतात. हे पैसे तीन वेळा दिले जातात, म्हणजे प्रत्येक वेळी २००० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. जून महिन्यात शेतकऱ्यांना १७वा हप्ता मिळाला आहे. आता सगळे शेतकरी पुढील म्हणजेच १८व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अजून तारीख जाहीर … Read more