सोन झालं महाग ५५ हजारांचं स्वप्न भंगलं, झटक्यात महागलं सोनं
लग्नाचा हंगाम सुरू होण्याआधीच सोनं खरेदी करायचं ठरवलेल्यांना आज एक मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही कर (Tax) ९० दिवसांसाठी माफ केले. त्यामुळे जगभरात सोन्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. सोन्याचा आजचा दर किती? आज ११ एप्रिल रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत ९३,०७४ रुपये झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं तब्बल २,९१३ … Read more