नमो शेतकरी योजनेचा हफ्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा! तारीख जाहीर – तुमचं नाव आहे का यादीत?
महाराष्ट्र सरकारने “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना”मध्ये एक चांगला बदल केला आहे. आधी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळायचे. आता ही रक्कम वाढवून 9000 रुपये केली आहे. महागाई वाढल्यामुळे आणि गरजूंना मदत होण्यासाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 6000 रुपये मिळतात. आता राज्य आणि केंद्र मिळून एकूण 15000 रुपये शेतकऱ्यांच्या … Read more