लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता खात्यात जमा होऊ लागला – तुमचं नाव यादीत आहे का?
लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेतून मिळणारा बारावा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होईल, अशी शक्यता आहे. अनेक महिला या पैशांची वाट पाहत आहेत कारण त्यांना घर चालवण्यासाठी, मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी या पैशांची गरज असते. जून महिन्यात हप्ता मिळेल का, याबाबत महिलांमध्ये खूप उत्सुकता आहे. काही रिपोर्टनुसार हा … Read more