पुढील 5 दिवस ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा मोठा इशारा!
आज १२ जूनपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामानात बदल झाल्यामुळे काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडू शकतो. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांमध्ये जास्त पाऊस होईल, असं हवामान खातं म्हणतंय. हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की, विदर्भ आणि मराठवाडा भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे कमी … Read more