शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार तब्बल ₹1.5 लाख अनुदान
शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि त्यांच्या खर्चात बचत व्हावी म्हणून सरकारने एक छान निर्णय घेतला आहे. आता जर शेतकरी शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घेतील, तर त्यांना सरकारकडून दीड लाख रुपयांची मदत म्हणजेच अनुदान दिलं जाणार आहे. हे अनुदान दिल्याने शेतकऱ्यांना डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा खर्च वाचेल. कारण सध्या डिझेलचे दर खूपच वाढले आहेत. डिझेल महाग झाल्यामुळे शेतीची कामं … Read more