सरकारकडून मोफत शेळी आणि मेंढी वाटप सुरू! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे शेळी-बोकड वाटप योजना. या योजनेत गरीब आणि लहान जमीन असलेल्या शेतकऱ्यांना फुकट शेळ्या आणि बोकड दिले जातात. यामुळे त्यांना शेतीशिवाय दुसरंही उत्पन्न मिळतं आणि घरखर्च चालवायला मदत होते. शेतीवरच अवलंबून असलेले शेतकरी अनेक वेळा अडचणीत येतात. कधी पाऊस कमी पडतो, … Read more