कांद्याच्या दरात मोठा बदल, बाजारातील आजचे नवीन दर काय आहेत?
मित्रांनो, आज महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये एकूण 2 लाख 6 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. म्हणजेच, विविध ठिकाणी एकत्र 2,06,000 क्विंटल कांदा विक्रीसाठी आला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजे 1 लाख 32 हजार क्विंटल कांदा आला आहे. उन्हाळी कांद्याचे दर आज वेगवेगळ्या बाजारात 800 रुपयांपासून 1150 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. उदाहरणार्थ, … Read more