आठवा वेतन आयोग लागू! इतक्या हजारांनी वाढणार तुमचा पगार – संपूर्ण यादी आत पाहा!
सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्त (पेन्शनधारक) लोकांसाठी एक नवा निर्णय घेतला आहे. 2026 पासून “आठवा वेतन आयोग” लागू होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे पगार आणि पेन्शन वाढणार आहेत. वेतन आयोग कधी लागू होतो? दर 10 वर्षांनी सरकार वेतन आयोग लागू करते. मागचा म्हणजे 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. त्यामुळे आता … Read more