या महिलांचे लाडकी बहिणी योजना चे 1500 रुपये होणार बंद? जाणून घ्या कोणत्या आहेत त्या महिला
महिला व बालविकास विभागामार्फत अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ठरवले आहे की काही लाडक्या बहिणींना येणारे ₹1500 चे हप्ते आता बंद केले जाणार आहेत. चला ही सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आली होती. आता … Read more