ई-श्रम कार्ड काढा आणि मिळवा दरमहा ₹3000 – अर्ज करण्याची शेवटची संधी!
राज्यातील लोकांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आली आहे. भारत सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे ई-श्रम कार्ड योजना. ही योजना खास अशा लोकांसाठी आहे जे कोणत्याही कंपनीत काम करत नाहीत आणि रोजचं काम करून पैसे मिळवतात. उदाहरणार्थ रिक्षा चालवणारे, मोलकरणी, बांधकामावर काम करणारे, रस्त्यावर काही विकणारे असे अनेक लोक या योजनेसाठी … Read more